Monthly Archives: March 2013

Tu sukhakarta / तू सुखकर्ता, तू दुःखकर्ता, तूच कर्ता आणि करविता

तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, तूच कर्ता आणि करविता मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया ओंकारा तू, तू अधिनायक, चिंतामणी तू, सिद्धी विनायक मंगलमूर्ती तू भवतारक, सर्वसाक्षी तू अष्टविनायक तुझ्या कृपेचा हात मस्तकी, पायी तव मम चिंता देवा सरु दे माझे मी पण, … Continue reading

Posted in Uncategorized | Leave a comment

Maze maher pandhari / माझे माहेर पंढरी

  माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी बाप आणि आई, माझी विठठल रखुमाई माझे माहेर पंढरी … पुंडलीक राहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू माझे माहेर पंढरी … माझी बहीण चंद्रभागा, करीतसे पापभंगा माझे माहेर पंढरी … एका जनार्दनी शरण, … Continue reading

Posted in Uncategorized | Leave a comment

Ya chimnyano parat phira re / या चिमण्यांनो परत फिरा रे

  गीतकार : ग. दि. माडगुळकर, गायक : लता मंगेशकर या चिमण्यांनो, परत फिरा रे घराकडे अपुल्या, जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या दहा दिशांनी येईल आता, अंधाराला पूर अशा अवेळी असू नका रे आई पासून दूर चुकचूक करीते पाल उगाच, चिंता मज … Continue reading

Posted in Uncategorized | Leave a comment

Sur tech chhedita / सूर तेच छेडीता, गीत उमटले नवे

गीतकार : , गायक : महेंद्र कपूर सूर तेच छेडीता, गीत उमटले नवे आज लाभले सखी, सौख्य जे मला हवे अबोल प्रीत बहरली, कळी हळूच उमलली वेदना सुखावली, हासली तुझ्यासवे एकटा तरी स्मृती, तुझ्याच या सभोवती बोललो कसे किती, शब्द … Continue reading

Posted in Uncategorized | Leave a comment

Chafa bolena / चाफा बोलेना, चाफा चालेना

गीतकार : , गायक : लता मंगेशकर चाफा बोलेना, चाफा चालेना चाफा खंत करी, काही केल्या फुलेना गेले आंब्याच्या बनी, म्हटली मैनासवे गाणी आम्ही गळयांत गळे मिळवूनी रे गेले केतकीच्या बनी, गंध दरवळला वनी नागासवे गळाले देहभान रे चल ये … Continue reading

Posted in Uncategorized | Leave a comment

Vitthala, tu veda kumbhar / विठ्ठला, तू वेडा कुंभार

गीतकार : ग. दि. माडगुळकर, गायक : सुधीर फडके, संगीतकार : सुधीर फडके, चित्रपट : प्रपंच – 196 फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार विठ्ठला, तू वेडा कुंभार माती पाणी, उजेड वारा, तूच मिसळसी सर्व पसारा आभाळच मग ये आकारा तुझ्या … Continue reading

Posted in Uncategorized | Leave a comment

Airanichhya deva tula / ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे

गीतकार : जगदीश खेबुडकर, गायक : लता मंगेशकर, संगीतकार : आनंदघन, चित्रपट : साधी माणसं ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे लेऊ लेणं गरीबीचं, चनं खाऊ लोखंडाचं जीणं होऊ आबरुचं, धनी मातूर माझ्या … Continue reading

Posted in Uncategorized | Leave a comment

Mogara Phulalaa / मोगरा फुलला, मोगरा फुलला

गीतकार : संत ज्ञानेश्वर, गायक : लता मंगेशकर, संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर मोगरा फुलला, मोगरा फुलला फुलें वेचिता बहरु कळियांसी आला इवलेसे रोप लावियेले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी मनाचिये गुंती गुंफियला शेला बाप रखुमादेवीवरु विठ्ठले अर्पिला

Posted in Uncategorized | Leave a comment

Mehndichhya panavar man ajun / मेहंदीच्या पानावर मन अजून झूलते गं

गीतकार : सुरेश भट, गायक : लता मंगेशकर, संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गं जाईच्या पाकळया दवं अजून सलते गं झूळझूळतो अंगणात तोच गार वारा हुळहुळतो तुळशीचा अजून देह सारा अजून तुझे हळदीचे अंग अंग … Continue reading

Posted in Uncategorized | Leave a comment

LavLav kari pat / लवलव करी पातं, डोळं नाही थार्‍याला

गीतकार : आरती प्रभू, गायक : पद्मजा फेणाणी जोगळेकर, संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर, चित्रपट : निवडुंग लवलव करी पात, डोळं नाही थार्‍याला एकटक पहावं कसं, लुकलूक तार्‍याला चवचव गेली सारी, जोर नाही वार्‍याला सुटं सूटं झालं मन, धरु कसं … Continue reading

Posted in Uncategorized | Leave a comment